अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उद्देश | अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक) लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा. विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले) दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे वधु /वराचे एकत्रित फोटो. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल. |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा. |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नांव | नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य) अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे |
2. | योजनेचा प्रकार | केंद्र |
3. | योजनेचा उद्देश | अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | - |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | - |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप |
विभागागीय कार्यशाळा /समता परिषद:- प्रत्येक विभागामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कार्य शाळा घेणे यासाठी प्रत्येक विभागाला रु 50000/-इतका खर्च तालुका स्तरावर शिबीर :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक,तलाठी, पंचायत समिती सदस्य इ.साठी वर्षातून तीन शिबीरे आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते. खेडेगांवाना पारितोषिक :- प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणा-या खेडेगांवाना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रक्क्म रू 3000/- व व्दितीय पारितोषिक रक्कम रु 2000/- निबंध स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालयामध्ये निबध स्पर्धा आयोजन करणे प्रथम परितोषिक रुक्कम रु 1000/-, व्दितीय रक्कम रु 750/- तृतीय रक्कम रु 500/- वक्तृत्व स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रक्कम रु 1000/- व्दितीय क्रमांक रक्कम रु 750/- तृतीय रक्क्म रु 500/- |
7. | अर्ज करण्याची पध्दत | - |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी |
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य) अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे |

.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
1. | 2012-13 | 1049.24 | 2059 |
2. | 2013-14 | 1312.32 | 2598 |
3. | 2014-15 | 1074.27 | 2100 |
Sr.No. | Scheme | Detailed Information |
---|---|---|
1. | Name of the Scheme | Incentive given to Encourage Inter caste Marriages. |
2. | Govt. Resolution of scheme |
Social Welfare, Cultural Affairs, & Sports Department GR.No.UTA-1099/Pra.Kra.45/Mavak-2, date 30/01/1999 Social Welfare, Cultural Affairs, & Sports Department GR.No.CBC-1098/Pra.Kra.151/Mavak-5, date 7/5/1999 Social Justice, Cultural Affairs, Sports & Special Assistance Department GR.No.Ajavi 2003/pra.Kra.501/ Mavak-2, date 6/8/2004 Social Justice & Special Assistance Department GR.No.Ajavi 2007/pra.Kra.191/ Mavak-2, date 1/02/2010 |
3. | Funding by | State & Central (50:50) |
4. | Scheme Objective | As a part of the eradication of untouchability, to promote & encouragement to Inter Caste marriages between Savarna, Hindu, and SC/ST/VJ/NT/SBC. |
5. | Beneficiary Category | The upper permanent resident of Maharashtra, Hindu, Jain lingayat, Sikh and Scheduled Castes and Scheduled tribes, nomadic castes, nomadic tribes and to special backward category. |
6. | Eligibility Criteria |
The person/couple should be the permanent resident of Maharashtra. Beneficiaries / married couple, one should be belongs to SC ST, VJNT and SBC. (Caste certificates need to) Beneficiary / married couple should submit marriage registration certificate. The married couple, Male age should not be less than 21 years and female should not be below 18 years. (On / Brides of school leaving certificate) Two Honble persons recommendation letters. Joint photo of the Couple. In this regards the definition of inter Caste Marriage is Marriages between SC/ST/VJ/NT/SBC persons and the other person should belongs to Savarna, Hidu Lingayat, Jain, Sikh Community. |
7. | Benefits Provided | Inter-ethnic marriage Rs 50000 / - spouse's name combined draft. |
8. | Application Process | The applicant / Married Couple should submit his/ her application personally in prescribed form to Concern District social welfare officer, z.p./ (for Mumbai City & Mumbai Upnagar Social Welfare officer, Bruhmumbai, Chembur) along with necessary documentary evidences. |
9. | Category of Scheme | Social Reform |
10 | Contact Office | Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City & Urban |